महाराष्ट्रातील प्रसिद्ध मोटिवेशन ट्रेनर श्री विजय बनकर सपत्नीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी सभासदांसाठी बँकिंग व्यवस्थापन व नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन करतांना......
सन 2007 रोजी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करताना चंद्रेश्वर गडाचे महंत श्री स्वामी जयदेवपुरीजी महाराज व इतर मान्यवर, संचालक मंडळ ,सभासद बंधू
पतसंस्थेच्या 24 साव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचा आर्थिक लेखाजोखा सांगताना संस्थापक चेअरमन प्रा. निकम टी. पी.
वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांसमोर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थापक चेअरमन प्रा. निकम टी. पी.
पतसंस्थेच्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी दीपप्रज्वलन करताना संस्थापक चेअरमन निकम टी. पी. व्हा. चेअरमन किशोर शेलार ,संचालक डॉ. अरुण निकम, सौ साधना शेलार, संगीता शेलार, गोपीनाथ खैरे, मारुती गांगुर्डे, उमरावसिंग परदेशी ,ॲड विनोद शेलार,अण्णासाहेब माळी,श्री यशवंत गवारे
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री छगनरावजी भुजबळ साहेबांनी पतसंस्थेला भेट दिली असता संस्थापक प्रा. निकम टी.पी. यांचे शुभहस्ते सत्कार करताना.....
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मोटिवेशन व करिअर ट्रेनर श्री विजय बनकर सपत्नीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी सभासदांसाठी बँकिंग व्यवस्थापन व नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन करतांना......
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा ) मंत्री मा. छगनरावजी भुजबळ, आमदार दिलीप काका बनकर ,आमदार उत्तम बाबा भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांनी पतसंस्थेला भेट देऊन संस्थेच्या कार्याची प्रशंशा केली.
उपमुख्यमंत्री मा. श्री छगनरावजी भुजबळ साहेबांना पतसंस्थेच्या आर्थिक विकासाची माहिती देताना संस्थापक प्रा. निकम टी.पी.