महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चांदवड च्या अधिकृत वेबसाईटवर आपले स्वागत आहे.     |     IMPS / NEFT / RTGS: जलद पैसे पाठवण्याची सुविधा.     |     सामान्य माणसाच्या उन्नत जीवनासाठी, पतसंस्था सदैव तत्पर तुमच्यासाठी...

बँकिंग व इतर सेवा

अत्याधुनिक बँकिंग सुविधा

आम्ही आमच्या ग्राहकांना सर्व आधुनिक बँकिंग सुविधा पुरवत आहोत:

  • IMPS / NEFT / RTGS: जलद पैसे पाठवण्याची सुविधा.
  • SMS बँकिंग: व्यवहाराची त्वरित माहिती.
  • QR Code सुविधा: सहज आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट.
  • वातानुकूलित शाखा: उत्तम ग्राहक सेवा अनुभव.
  • संगणकीकृत कामकाज: अचूक आणि जलद सेवा.
UPI Payment

विकासाची अखंड परंपरा.