नमस्कार,
महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चांदवड च्या अधिकृत वेबसाईटवर आपले
स्वागत आहे.
आपल्या संस्थेने गेल्या २४ वर्षांत ग्राहकांच्या आणि सभासदांच्या विश्वासाच्या
जोरावर उल्लेखनीय प्रगती केली आहे. आम्ही नेहमीच पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचे
हित
जपण्याला प्राधान्य दिले आहे. अत्याधुनिक बँकिंग सेवा आणि सुलभ कर्जपुरवठा या
माध्यमातून आम्ही आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
प्रा.श्री. निकम टी.पी. (संस्थापक चेअरमन)